८ वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पगारवाढीच्या आशा उंचावल्या 8th Pay Commission
8th Pay Commission देशातील १ कोटींपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाच्या निर्णयाकडे अत्यंत उत्सुकतेने पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगाने देशभरातील विविध कर्मचारी संघटना, पेन्शनर्स आणि वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या प्रतिनिधींशी थेट चर्चा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. आयोगाच्या बैठका विविध शहरांमध्ये पार पडत असून, येत्या काळात चेन्नई आणि चंदीगड येथे महत्त्वाच्या … Read more